ऐश्वर्या रायच्या लेटेस्ट फोटोने वाढवला इंटरनेटचा पारा

१९९४ मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्ड चा 'किताब जिंकून आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं

३० वर्ष अभिनेत्री बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहे 

ऐश्वर्याने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे

अभिनेत्री मेकअप आणि हेअरस्टाईल फ्लॉन्ट करताना खूपच स्टनिंग दिसत आहे

या फोटोंसह तिने कॅप्शनमध्ये हार्ट आणि क्यूट इमोजी शेअर केला आहे

ऐश्वर्याचे हे फोटो लॉरियलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे

ऐश्वर्याच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

 'नटली थटली, जशी उमटली'... डिझायनर गाऊनमध्ये सोनालीचं झकास फोटोशूट