२२ वर्ष जुन्या ‘ऐका दाजीबा..’ गाण्यातील अभिनेत्रीला पाहिलेत का?

२००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘ऐका दाजीबा…’ गाण्यातून अभिनेत्री ईशिता अरुण प्रसिद्धीझोतात आली

‘ऐका दाजीबा’ गाण्यामुळे ईशिताला ‘दाजीबा गर्ल’ म्हणून सर्व ओळखू लागले

२२ वर्षांपूर्वी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अजूनही हे गाणे आणि त्याचे संगीत आपल्याला ठेका धरण्यास भाग पाडते

ईशिता लवकरच सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे

मराठीतल्या ठसकेदार कॉमेडीचा ईशिताचा अंदाज काही वेगळाच आहे

अभिनेते समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप यांच्याबरोबर ईशिता हे सादरीकरण साकारणार आहे.

हिरव्या अनारकलीमध्ये सायलीचा अंदाज