मुनव्वर फारुकी आहे तरी कोण ?

मुनव्वर फारुकी याचा जन्म गुजरातच्या जुनागढचा. तो 'यूट्यूब' वर स्टॅण्डअप कॉमेडियन व रॅपर म्हणून प्रसिद्ध आहे. 

२०२१ मध्ये त्याने आपल्या स्टॅण्डअप शोदरम्यान हिंदू देवतांवर टीका केली होती त्यामुळे त्याला एक महिन्याचा तुरुंगवासही भोगावा लागला होता.

28 फेब्रुवारी 2021 रोजी त्याने "घोस्ट स्टोरी" नावाचा स्टँडअप कॉमेडी व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता

  फारुकीने ‘लॉक अप’नावाच्या रिॲलिटी टीव्ही शोमध्ये भाग घेतला.

२०२२ मध्ये फारुकी आणि त्याची पहिली पत्नी जस्मिन वेगळे झाले आणि ते विभक्त झाले.  नंतर २०२४ मध्ये एका गुप्त समारंभात मेहजबीन कोटवालासोबत लग्न केलं.

 सलमान खान याने होस्ट केलेल्या बिग बॉस १७ या  शोचा विजेता देखील झाला.

अनन्या पांडेचा लॅक्मे फॅशनसाठी फोटोशूट