11 वर्षांनंतर पुन्हा महिलेच्या हाती राजधानीची कमान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी यांनी पदाचा राजीनामा
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतीशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला सर्व आमदारांनी सहमती दर्शवली.
अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक करण्यात आली होती
अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करतील, असा दावा भाजप प्रवक्त्यांनी केला होता
काँग्रेसच्या तत्कालीन नेत्या शिला दीक्षित ह्या 10 वर्षांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत्या
2 दिवसांच्या या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार
'वंदे भारत एक्सप्रेस' कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने रवाना
Check it out