‘गेटवे ऑफ इंडिया’ परिसरात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री झळकली पैठणी साडीत
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री तन्वी मुंडले सध्या चर्चेत आहे
तन्वीने ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘भाग्य दिले तू’ या मालिकेत काम केले आहे
नुकतेच तन्वीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ परिसरात सुदर फोटोशूट केले आहे
२०२४ मध्ये
‘गेटवे ऑफ इंडिया’ या वास्तूला १०० वर्षे पूर्ण झाली
तन्वीने फोटोशूटसाठी फिकट जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे
तन्वीने या फोटोशूटला
‘Lost In The City Of Dreams’ असे कॅप्शन दिले आहे
तन्वीच्या फोटोशूटवर अभिनेत्री तितीक्षा तावडेने ‘So Beautiful…’ अशी कमेंट केली आहे.
जांभूळ खाण्याचे ७ फायदे कोणते? जाणून घ्या
Check it out