सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे खास फोटो
23 जून या दिवशी सोनाक्षी आणि जहीर यांनी विवाहबद्ध झाले.
लग्नाच्या रिसेप्शनला सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली होती तर झहीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
रिसेप्शनच्या फोटोमध्ये दोघांनी रोमँटिक पोज दिल्या आहेत.
काय दिवस होता... कुटुंबिय, मित्र आणि जवळच्या लोकांनी येऊन आशिर्वाद दिले. शुभेच्छा दिल्या. याला काय म्हणावं हे मला माहिती नाही
प्रेम, हशा, एकजूट, उत्साह, कळकळ, आमच्या प्रत्येक मित्राचा आणि कुटुंबाचा पाठिंबा… आम्ही दोघेही या प्रेमाने भरून पावलो आहोत असं कॅप्शन देत फोटो पोस्ट केले आहेत
जान्हवी कपूरचं आंतरराष्ट्रीय फॅशन वीकमध्ये दमदार पदार्पण