अभिनेत्री सारा अली खानचा झकास फोटो शूट चर्चेत!
सारा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, नेहमीच तिचे नवनवे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकताच तिने एक नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
या फोटो शूटमध्ये सारा ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसत आहे.
साराचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा...