अभिनेत्री सई ताम्हणकरने दिल्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
काळ्या आणि सोनेरी रंगाच्या आकर्षक लेहंग्यात दिसली सई
मेकअप, दागिने आणि केसांची स्टाईलने सईच्या सौंदर्यात
पडली भर
सईच्या हातावरील मेंदी आणि सुंदर बांगड्यानी प्रेक्षकांचे लक्ष वेधले
चंद्रा नवा लुक तुम्ही पहिला आहे का ?
Check Out