गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळली 

 या वर्षात अनेक मराठी सेलिब्रिटी विवाहबंधनात अकडणार आहेत. 

'अशोक मा. मा.' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री काही दिवसांपूर्वी अडकली लग्नबंधनात.

अभिनेत्री रसिका वाखारकर हिने लग्नातील खास क्षण सोशल मीडियावर केले शेअर.

या सोहळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.

अभिनेत्रीचे लग्न शुभांकर उंब्राणीसोबत झाले असून, मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडला.

अशोक आणि निवेदिता यांनी रसिका वाखारकरच्या लग्नाला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले.

रसिकाने मालिकांमधून घराघरात ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे या विवाह सोहळ्याची मराठी कलाविश्वात चांगलीच चर्चा रंगली

पुन्हा एकदा माधुरी दीक्षितच्या लूक्समुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे