अभिनेत्री प्रिया बापट ची लंडन डायरी

प्रिया बापटचे लंडन ट्रिपचे फोटो चर्चेत 

लंडन च्या आयकॉनिक रोड फोनबुथ समोर फोटो काढले 

लंडन च्या हिरवगार डोंगरात सुट्टीचे आनंद घेताना दिसते

लंडन मधल्या फोटोसना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले

"सांवळे रंग का'... , रिंकू राजगुरूच काळ्या साडीतलं फोटोशूट चर्चेत