अभिनेत्री निहारीका रायझादाच्या कान्समध्ये मराठमोळ्या
पैठणीचा साज
निहारीका हिनं नेसलेली पैठणी ही तब्बल 40 वर्ष जुनी आहे
मुंबईची डिझायनर मृण्मयी अवचट हिनं निहारीकाचं हे लूक डिझाईन केलं होतं
या लूकमुळे सध्या सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा होतेय
निहारिकाने पैठणी साडीसोबत पैठणीचाच शेला देखील घेतला आहे
या लूकमुळे सध्या सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा होतेय
उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय?मग या टिप्स नक्की करा फॉलो
check it out