स्पेनमध्ये सुट्टी घालवणाऱ्या मौनी रॉयचे फोटो पहिले का?

मौनी रॉय स्पेनमधील तिच्या सुट्टीतील तिचे ग्लॅमरस फोटो सतत शेअर करत असते

 मौनी रॉय एका लहान काळ्या टॉपसह ब्लॅक अँड व्हाइट स्कर्ट घातलेली दिसत आहे.

मौनी रॉयने स्पेनमधील इजिबा टाउनमधील तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

मौनी रॉय डोक्यावर मोठी टोपी, डोळ्यांवर काळा आणि पांढरा स्टायलिश गॉगल घातलेला दिसत आहे.

मौनी रॉयने कधी रस्त्यावर तर कधी कॅफेमध्ये किलर पोजसह तिचे फोटो शेअर केले आहेत.

सुप्रिया सुळेंची कुटुंबासह स्कॉटलंडमध्ये भटकंती