उद्योगक्षेत्रातला मोल्यवान "हिरा" गमावला. .

उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म २९ डिसेंबर १९३७ साली मुंबईत झाला.

१९६२ साली टाटा ग्रुपचा पदभार स्विकारत उत्तम कारकीर्द गाजवली.

उद्योग क्षेत्रात महत्त्वाचं आणि पहिल्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे "रतन टाटा"

१९९८ साली त्यांनी पहिली 'इंडिका 'कार लॉंच केली.

रतन टाटा यांचे सामाजिक योगदानही मोठे आहे.

'भारताचा सुपूत्र'अशी देखील त्यांची ओळख आहे. 

रतन टाटा आणि त्यांच्या आजीचं एक वेगळचं नातं होतं.

रतन टाटा यांचे सामाजिक योगदानही मोठे आहे.

निद्रानाश कसा दूर कराल ?