"बिग बी" यांच्या प्रेरणादायी इतिहासा बद्दल तुम्हाला महिती आहे का ?
हरिवंश राय बच्चन यांचे सूपूत्र 'अमिताभ बच्चन' यांचा आज वाढदिवस
1973 साली बिग बी यांची जया भादुरी यांच्यशी लग्नगाठ बांधली.
८२ वर्षांचे 'बिग बी' आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर व्हॉइस टेस्टसाठी ऑडिशन दिले पण ते नाकारले गेले.
आतापर्यंत 'बिग बी'यांनी 20 वेळा ‘विजय’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे.
1988 मधील ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है ‘शहेनशाह’ हा चित्रपटातील संवाद हा बिग बी यांची खास ओळख बनला.
२००० साली ५७ व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात आणखी एक मोठी पडझड झाली. त्यांचे सर्व चित्रपट फ्लॉप झाले.
करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी अभिनयाचा त्याग केला आणि ते २ वर्षे एकांतात गेले. याचा खुलासा सहकलाकार रजनीकांत यांनी केला.
बदल हा जीवनाचा स्वभाव आहे, पण आव्हान हे जीवनाचे ध्येय आहे. त्यामुळे नेहमी बदलांना आव्हान द्या, आव्हाने बदलू नका - अमिताभ बच्चन
उद्योगक्षेत्रातला मोल्यवान "हिरा" गमावला. .
Check it Out