आजीबाईच्या बटव्यात हमखास मिळणारी वस्तू म्हणजे मध.
चरबी व वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्याबटव्यात हमखास मिळणारी वस्तू म्हणजे मध.
एक कप दुधात एक चमचा मध घालून पिल्याने ताकद वाढते
मध आणि आल्याचा एक एक चमचा रस पिल्याने सर्दी कमी होते
साचलेला कफ मोकळा करण्यासाठी दिवसातून
चार पाच वेळा मध चाटावा
उचकी घालविण्यासाठी मधात मोराच्या पिसांची राख एकत्र करून चाटावे
मध, साय आणि बेसनाचे मिश्रण चेहऱ्याचा कोरडेपणा घालवते
एक चमचा मध, एक चमचा आडुळशाचा रस व अर्धा चमचा आले साचलेली सर्दी घालवते
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार!
Check it out