पावसाळ्यात प्या तुळशी चहा 'हे' आहेत ७ फायदे
तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असतात.
प्रतिकारशक्ती वाढवते
श्वसनाचे आरोग्य सुधारते
पचनास मदत होते
रक्तातील साखरेचे नियमन करते
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याला चालना देते
स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
त्वचेचे आरोग्य वाढवते
काळ्या स्ट्रॅपलेस क्रॉप टॉपमध्ये संस्कृती बालगुडेचं बोल्ड अंदाजात फोटोशूट
Check it out