7.1 C
New York

Uncategorized

Supreme Court : कारागृहातील जातीय भेदभाव टाळण्यासाठी जेल मॅन्युअलमध्ये केल्या सुधारणा

कारागृहातील कैद्यांमध्ये जातीच्या आधारावर भेदभाव टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) जेल नियमांमध्ये सुधारणा केली आहे. कैद्यांच्या जाती-आधारित भेदभावाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court)...

Donald Trump : लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ट्रंप यांना ठोठावला लाखो डॉलर्सचा दंड

अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक (Presidential Election) पार पडली. त्यात रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांचा मोठा विजय झालेला आहे. तरीदेखील...

Beed Muk Morcha : मूक मोर्च्यात सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल

बीड येथील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा (Beed Muk Morcha) आयोजित...

Former PM Manmohan Singh : भारताचा कोहिनूर हरपला, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गुरुवारी रात्री उपचारासाठी...

Bjp : भाजपला यंदा मिळाली तिप्पट देणगी; काँग्रेसपेक्षा छोट्या राज्यातील पक्षाची मोठी बाजी !

भाजपला (Bjp) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतच घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलंय. या निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षांना चांगलच मागे टाकलंय. अशातच आता देणग्यांमध्येही भाजपला...

Dhananjay Munde : अखेर धनंजय मुंडेंनी केलं स्पष्ट, म्हणाले… वाल्मिक कराड माझ्या जवळचे

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय...

Dhananjay Munde : देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर विरोधकांनकडून गंभीर...

Chitra Wagh : कल्याण प्रकरणानंतर चित्रा वाघ संतापल्या…

कल्याण पूर्वमध्ये 23 डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण (Kalyan Minor Girl Rape) करून तिच्यावर बलात्कार करून हत्या देखील झाली. याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी...

Airtel Down : देशभरात एअरटेल ठप्प, कॉलिंग अन् इंटरनेट वापरण्यास अडचण

देशाची दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेची सेवा (Airtel Down) अचानक ठप्प झाल्याने लाखो यूजर्सना इंटरनेट (Internet) आणि कॉलिंगसाठी (Calling) अडचण येत आहे. आउटजेसचा...

Eknath Shinde : ‘मला शिंदेंनी आरोग्य विभागाची ऑफर दिली होती पण..’, शिवसेना मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

महायुतीच्या खातेवाटपानंतर आणि काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मात्र जुनी खाती मिळवण्यात यश मिळालं आहे....

Virat Kohli : विराटचं निलंबन की खिशाला भुर्दंड? धक्काबुक्कीचा काय होणार इफेक्ट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. मात्र या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू सॅम...

Forest Department : वनविभागात खोदकाम करण्यासाठी वापरण्यात आलेले पोकलेन जप्त

रमेश तांबेओतूर : जुन्नर तालुक्यातील मौजे वडगाव कांदळी राखीव वनकक्ष क्र.४४ मध्ये अवैध रित्या विहीर खोदण्याच्या गुन्हे प्रकरणी आरोपी राजाराम ज्ञानदेव फापाळे यास जुन्नर...

ताज्या बातम्या

spot_img