आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच एक बैठक झिम्बाब्वेची राजधानी हरारे (ICC Meeting) येथे आयोजित केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पार पडल्यानंतर ही पहिलीच बैठक होती. आयसीसीच्या या क्वार्टरली बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नकवी गैरहजर राहिले....
मुंबई आणि नाशिक (Mumbai Nashik Local Train) दरम्यान दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात. विशेषतः नोकरदार वर्गासाठी ही वाट खूप महत्त्वाची आहे. आता या मार्गावरून नाशिक ते मुंबई लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे....