मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आज राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची पत्रकार परिषद...
मुंबईतील प्रसिद्ध असलेले आणि गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धीविनायक मंदिरासंबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे. श्री सिद्धीविनायक मंदिरात आतापासून ड्रेस कोड लागू करण्यात आला असून सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा...