9.8 C
New York

Tag: uddhav thackeray

Eknath Shinde : “दिल्लीतून एकनाथ शिंदेंचे फोन टॅप”; ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप पुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे (Eknath Shinde) सध्या फारसे संबंध नाहीत. शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप...

 Chandrakant Patil : युती कधी होणार? नार्वेकरांचा सवाल, चंद्रकांतदादांच्या उत्तराने शिंदे गटाला धक्का..

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. ठाकरे गटाला मोठा झटका बसला. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली. यातच ठाकरे गट...

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा विश्वासू सहकाही करणार ‘जय महाराष्ट्र’

ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) सहा खासदार फुटून शिंदे गटात जातील, असा दावा वारंवार केला जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चाही सुरू...

Sharad Pawar : ‘उद्धव ठाकरे माझ्याकडे आले अन्..’; स्वबळाच्या संकेतावर पवारांचं सूचक विधान

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असा सूर महाविकास आघाडीतून निघू लागला आहे. काँग्रेस...

Bachchu Kadu : उद्धव ठाकरेंची शिवसेना अन् शरद पवारांची राष्ट्रवादी लवकरच… बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या अपयशाला समोरं जावं लागलं. (Sharad Pawar) विधानसभेला आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची...

Balasaheb Thackeray : स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याचा प्रस्ताव मंजूर?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या (Balasaheb Thackeray National Memorial) पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्ण झाले. तर दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या 23 जानेवारी 2026 रोजी...

Sanjay Raut : ठाकरे गट मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका स्वबळावर लढणार ?

महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता महापालिकेची निवडणूक कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून...

Bombay High Court : उद्धव ठाकरेंना मोठा झटका, राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई हायकोर्टात आज राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीबाबतच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियुक्त 12 आमदार प्रकरणाची...

Uddhav Thackeray : पुण्यात ठाकरे गटाला खिंडार, मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिलेदारांचा जय महाराष्ट्र!

नव्या वर्षाची सुरुवात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही...

Uddhav Thackeray : ठाकरेंना कोकणात धक्का? माजी आमदार जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का देणारी बातमी आली आहे. राज्यात नवीन वर्षाचं सेलीब्रेशन सुरू असताना फटाके मात्र राजकारणात फुटत आहेत. राजापूर...

Girish Mahajan : ठाकरे गटाचा मोठा पदाधिकारी महाजनांच्या भेटीला, सोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) आतापर्यंतचं सर्वात मोठं बहुमत मिळालं आहे. याच्या उलट राज्यातील महाविकास आघाडीचा (Mahavikas...

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : कौटुंबिक कार्यक्रमात ‘ ठाकरे ‘ बंधू एकत्र

मुंबईत आज सकाळपासून राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार ( sharad pawar ) यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला तर दुसरीकडे माजी...

Recent articles

spot_img