पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, “जर आपण आपल्या देशाच्या इतिहासावर नजर टाकली तर शेकडो वर्षे गुलामगिरी, आक्रमणं आणि...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी करण्यात आली. यावेळी...
भारतीय जनता पक्षाकडून रमजान ईदानिमित्त (Ramadan Eid 2025) 35 ते 36 लाख मुस्लिम कुटुंबियांना सौगात ए मोदी (Saugat E Modi) योजनेअंतर्गत भेटवस्तू वाटप करणार...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. या अधिवेशनानंतर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पीय...
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा शिंदे गट वि. ठाकरे गट...
स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक व्यंगात्मक व्हिडिओ बनवला आहे. यावरून शिंदे सैनिकांनी कुणाल कामरावर हल्लाबोल केलाय. त्याच्यावर...
राज्यात महायुती सरकार आता स्थिरस्थावर झाले आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांसाठी (Devendra Fadnavis)...
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका जवळ आल्या असतानाच भाजपने शिवसेना (ठाकरे गट) (Uddhav Thackeray) ला मोठा धक्का दिला आहे. जळगावच्या एरंडोलमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी...
छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. महाराजांच्या जयंती दिनापासून राज्यातील काही हिंदूत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिला आहे....
राज्यभरातील कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबईत...
साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्याने झुंडशाहीचा कहर केला आहे. सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून गोरे यांनी स्थानिक पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून अटक...
गेल्यावर्षी विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पात हात एकदम सैल सोडला होता. त्या सैल हातांच्या ओंजळीत भरभरून मते मिळाली. त्यांचा कार्यभाग साध्य झाला...
भारतात गेल्या दहा वर्षांपासून ईव्हीएम घोटाळा सुरू होताच. त्यात ‘निवडणूक फोटो ओळखपत्र’ म्हणजे ‘EPIC’मध्ये घोटाळा करून भाजपा आपल्या मतांच्या दिवसाढवळ्या चोऱ्यामाऱ्या करीत आहे. पश्चिम...
मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे. मुंबईत शहरात विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे...