ओतूर (Otur) ,प्रतिनिधी:दि.४ मे ( रमेश तांबे )
ओतूर ( ता.जुन्नर ) येथील वाघचौरेमळ्यात विकास मारूती वाकचौरे यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये बिबट्याने घुसून ४शेळ्या व २ मेंढ्यांवर हल्ला करून ठार मारल्याची घटना शनिवारी दि.३ रोजी पहाटेच्या सुमारास घडली असल्याची...