“सुनील त्यावेळी बाहेर थांबला..सगळे आमदार आत ह्याला कुणी आतच घेईना.. शेवटी मोदी साहेबांना सांगितलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्या. त्यांनीही सिक्युरिटीला सांगितलं कोण बाहेर आहे त्याला आत घ्या. मग मी सुनीलची मोदी...
राज्याच्या विधानसभेचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. महायुतीने मुसंडी मारत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केलं. या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. काँग्रेसला फक्त 15 जागा जिंकता आल्या. तर ठाकरे (Uddhav Thackeray) गटालाही...