संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड (Valmik Karad) असल्याचे बोललं जातंय. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्याबद्दल अटक करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज त्याला बीड जिल्हा न्यायालयात हजर केले असता...
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. खंडणीच्या...