विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनात राज्यपाल हंगामी विधानसभा अध्यक्षांना देणार शपथ
विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार आहेत. राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती होणार आहे. आज...
मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या ग्रँड शपथविधी सोहळ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेणारे एकमेव नेते ठरले आहे. यावेळी...