राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप युतीसाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित होते, असा दावा अजित पवार यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता....
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर निकाल लगेचच दोन दिवसांनी जाहीर होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे....