बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झाल्यानंतर बॉलिवूडसह राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. विरोधकांनी गृहविभागावर प्रश्नचिन्ह उभं केलं. तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी या हल्ला प्रकरणावर भाष्य करतांना मुंबईतील (Mumbai) कायदा...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या एका व्यक्तीने त्याच्यावर हा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात...