देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, शासन आदेश घोषणा झाल्यानंतरही याबाबतचा निघाला नव्हता. मराठी भाषेला अभिजात दर्जा आज अखेर मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले...
गेल्या काही वर्षांपासून अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या (Maharashtra Government) शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. तसेच मराठी हा विषय नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात पर्यायी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. आता मराठी अनिवार्यच...