राज्यात महायुतीकडून नवं सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. आज चौदावी विधानसभा देखील विसर्जित झाली आहे....
महायुतीने थेट 200चा टप्पा पार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये करत निर्विवाद बहुमत मिळविले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा तसेच शिवसेनेकडून दावे करण्यात येत आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपद ज्यांच्या जास्त जागा त्यांना या सूत्राप्रमाणे भाजपाकडे असेल आणि पक्षाचे...