राज्याच्या विधानसभा निवडणुतीत महायुतीचा (Maharashtra Assembly Election 2024) बहुमताने विजय तर महाविकास आघाडीचा सुपडासाफ झालाय. या निवडणुकीमध्ये 236 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 22 महिला उमेदवारांनी (MLA) विजयाचा गुलाल उधळला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त...
महायुतीला प्रचंड बहुमत विधानसभा निवडणुकीत मिळाले असून 41 जास्त जागा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून यातील 10 जागांवर प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाला समाधान...