राज्यातील इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा मनसेना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं लढणार आहे, अशी भूमिका आजच्या...
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेत टोल माफीची घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांबाबत हा निर्णय...
राज्यात आता केव्हाही विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. तर नवीन...
नुकताच मी मराठवाडा दौरा केला. त्यामध्ये काही मराठा समाजाचे लोक मराठा आरक्षणाच्या मागणीवर माझ्याशी बोलले. त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होत की, माझ्या महाराष्ट्रातील एकही...
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं....
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. आज देशासह राज्यभरात (Dussehra Gathering) दसऱ्याचा सण साजरा होत आहे. राज्यात...
दसरा, विजयादशमीनिमित्त आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. एकूण चार महत्त्वाचे दसरा मेळावे आज राज्यात होणार आहेत. यातील दोन दसरा मेळावे हे मराठवाड्यात...
महाराष्ट्रातील राजकीय भाषा सध्या एकदम खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे. कोणत्याही ट्रोलिंगचा विचार करू नका. (Pune...
विधानसभा निवडणुका समोर ठेवून मतदारांना, प्रामुख्याने महिलांना आकर्षित करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असा आरोप विरोधकांकाडून सातत्याने केला जातोय. (Raj Thackeray) मात्र...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. सर्वच पक्षांकडून मात्र सध्या राजकीय डावपेच आखले जात आहे....