सध्या महाराष्ट्रत विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. (Election Commission) महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान पार पडले. आता मतदानानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल...
विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले होते. त्यात एक दोन संस्थांनी सोडलं तर, सर्वांनी राज्यात पुन्हा महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र,...