लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक (Waqf Board Bill) मंजूर झाल्यानंतर आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडे शेवटचा एकच पर्याय उरलायं, तो म्हणजे राष्ट्रपतींची भेट घेत साकडं घालणं. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची...
महाराष्ट्रात मराठी बोललंच पाहिजे, बँकामध्येदेखील मराठी बोललं जातं की नाही याची तपासणी करा असं म्हणत मराठीच्या आग्रही भूमिकेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला. त्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून अनेक ठिकाणी खळ-खट्याक सुरू आहे. मात्र...