भारतीय जनता पक्ष, ‘एसंशिं’ (शिवसेना) वगैरे लोक ‘राज’ यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर (ठाकरे गट) (Uddhav Thackeray) हल्ले करीत राहिले. यात राज ठाकरे यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही, पण मराठी एकजुटीचे अतोनात नुकसान झाले....
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मोठे बंधू,(Thackeray brothers) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. सकारात्मक प्रतिसाद तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्याला दिला आहे....