आज होळीच्या (Holi) दिवशी महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील किरकोळ महागाईचा निर्देशांक 4 टक्क्यांच्या खाली आल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. (Petrol Diesel Prices )
Petrol Diesel Prices मुंबईत (Mumbai)...
वंदे भारत एक्सप्रेसने (Vande Bharat Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या गाडीतील सामानाच्या नियमांमध्ये भारतीय रेल्वेने (Indian Railways) बदल केले आहेत. 11 वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रात सध्या धावत आहेत.
सीएसएमटी (CSMT) ते जालनासीएसएमटी ते मडगावसीएसएमटी...