भाजपच्या (BJP) विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज निवड झाली आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ (Devendra Fadanvis)...
विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्या संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. मात्र, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या भाषणात त्यांनी...