राज्यातील महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. यावरून कॉंग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत चिंता व्यक्त केली. पुरोगामी महाराष्ट्रात आज महिलांना सुरक्षेसाठी झगडावे लागते आहे, याबाबत खंत व्यक्त करतानाच यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठी सरकारने...
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी विरोधकांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दाखल केली होती. मात्र विरोधकांचा प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी मंगळवारी (18 मार्च) फेटाळून लावला....