‘मी राजकराणात येईन, असं कधीच वाटलं नव्हतं. (Devendra Fadnavis) मी अखिल परिषदेत काम करत होतो. वकिली करायचं ठरवलं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो. विद्यार्थी परिषदेत असताना कारसेवक म्हणून गेलो. त्यावेळी कारसेवक म्हणून गेलो...
कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून (Kalyan Police) तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडल्याने शहर हादरलं. विसाल गवळी हा याप्रकणी अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यालाअनेक गुन्ह्यांत तुरूंगाची हवा याआधीही खावी लागल्याचे...