पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखेर भारतीय सैन्याकडून बदला (Operation Sindoor) घेण्यात आला आहे. पाकिस्तानला कानोकान खबर होऊ न देता भारतीय सैन्याने बुधवारी (ता. 7 मे) मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील एकूण 9 दहशतवादी...
भारत झोपेत असताना, भारतीय सैन्य एक मोहीम राबवत होते ज्याचा आवाज सीमेपलीकडे पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत ऐकू येत होता. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता, भारतीय सैन्याने बुधवारी रात्री (Operation...