14.2 C
New York

Tag: Nana Patole

Nana Patole : नाना पटोलेंनी मविआच्या जागावाटपाचा फॉर्मुला सांगितला

लहान भाऊ अन् मोठा भाऊ नाहीतर मेरिटच्या आधारावरच जागावाटप होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या...

Nana Patole : नाना पटोलेंना मराठा आंदोलकांचा घेराव; पटोले म्हणाले

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आंदोलकांकडून (Maratha Reservation) आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारला होता. आता त्यांनी आपला मोर्चा विरोधकांकडे वळवला आहे....

Shivaji Maharaj Statue : महाराष्ट्राची शिवप्रेमी जनता महायुतीला माफ करणार नाही – नाना पटोले

मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या (Shivaji Maharaj Statue) कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असतानाही महा भ्रष्ट भाजपा (BJP) युती सरकारला लाज वाटली नाही....

Shivaji Maharaj Statue : मुख्यमंत्री माफी मागत असले तरी…; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) भाजपा (BJP) सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)...

Nana Patole : मोदी मुंबईत, मविआ नेते नजरकैदेत, नाना पटोले सरकारवर भडकले

Nana Patole : छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट येथील पुतळा कोसळल्यावरून विरोधक सत्ताधाऱ्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज पंतप्रधान मोदी पालघरच्या दौऱ्यावरती असल्यामुळे...

Congress : मुलींना वाचवा, महिलांना वाचवा आणि महाराष्ट्राला वाचवा; काँग्रेस सुरु करणार आंदोलन

मुंबई बदलापूरच्या (Badlapur) घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, व आंबेडकर यांच्या राज्यात महिला तसेच शाळा, कॉलेजातील मुलीही सुरक्षित...

Nana Patole : हे सरकार कमिशनखोर, शिवपुतळा केवळ दिखाव्यासाठी उभा केला; नाना पटोले यांचे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) उभारताना कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा अलंब करण्यात आलेला नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं....

Shivaji Maharaj Statue : भाजपकडून सतत शिवाजी महाराजांचा अपमान; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) कोसळल्याच्या घटनेवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया...

Nana Patole : मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासियांसाठी नाही तर ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी- नाना पटोले

मुंबई महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या (Mahayuti) काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. महिला घरात व...

Vasant Chavan Passes Away : काँग्रेस विचाराचा निष्ठावान पाईक हरपला- नाना पटोले

मुंबई काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण (Vasant Chavan Passes Away) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. वसंतराव चव्हाण...

Nana Patole : …अन्यथा श्रीलंका, बांग्लादेशसारखी स्थिती ओढावेल; नाना पटोले यांचा इशारा

नवी मुंबई राज्यातील महायुतीचे (Mahayuti) सरकार जनतेच्या मतदानाने नाही तर गुजरातच्या आशिर्वादाने आले आहे. या महाभ्रष्ट सरकारला मराठी माणसांपेक्षा गुजरातच्या भल्याची जास्त चिंता आहे. त्यामुळेच...

Maharashtra Bandh : शरद पवार, काँग्रेसनंतर आता ठाकरेंचाही निर्णय झाला; महाराष्ट्र बंद मागे, पण…

मुंबई मुंबई हायकोर्टाचा (Mumbai High Court) निर्णय आम्हाला मान्य नाही. कोर्टाचा आदर करुन आम्ही महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) मागे घेत आहोत. पण आम्ही उद्या तोंड...

Recent articles

spot_img