मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे तो वाघ होत नसतो, असं खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी माजी खासदार सुजय विखेंना दिलंय....
गेली वर्ष ते दीड वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्या मागणीप्रमाणे सरकारने काही निर्णय घेतला नाही. त्यानंतर...
विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आज (दि.16) महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपांची...
राज्यातील इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा मनसेना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं लढणार आहे, अशी भूमिका आजच्या...
गेल्या काही काळापासून मुंबईसाठी (Mumbai) प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरला आहे. राज्य तसेच केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न करून प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक पाऊले...
किशोर कुमार यांनी लतादिदींना Lata Mangeshkar : …म्हणून लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, स्वत:च सांगितलेले कारण लिहिलेलं एक पत्र (Kishore Da’s Letter to Lata...
काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Elections 2024) घोषणाकेंद्रीय निवडणूक आयोगाने केली. या घोषणेनंतर राज्याचं राजकीय चित्र वेगाने बदलू लागलं आहे. महायुती एकत्रितपणे निवडणुका लढणार...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील पक्षांकडून...
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत पुन्हा आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (Mumbai Fire) चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी परिसरात लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू...
जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला (Jammu Kashmir Elections) बहुमत मिळालं आहे. आज उमर अब्दु्ल्ला कॅबिनेटचा शपथविधी (Omar Abdullah) सोहळा पार पडणार आहे....
राज्यासह देशभरातून मान्सूनने माघार (Maharashtra Rain) घेतली आहे. या काळात काही राज्यात जोरदार पाऊस होत (Heavy Rain) आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाण परतीचा पाऊस बरसला...