8.2 C
New York

Tag: mumbaioutlook

Hemant Desai : ” ठोस कृतीचा ” जाहिरनामा काढणाऱ्या पक्षालाच मतदान करा – जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

मुंबई / रमेश औताडे आजपर्यंत कुठल्याही सरकारने मुंबईत मराठी टक्का घसरु नये म्हणून प्रामाणिकपणे काहीही प्रयत्न केलेले नाहीत. निव्वळ भावनेचे खेळ करुन फायदा उचलला आहे....

Sharad Pawar : अनिल देशमुखांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात; पवारांकडून चौथी उमेदवारी यादी जाहीर

विधानसभेसाठी शरद पवारांकडून (Sharad Pawar) आणखी सात उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा...

Manoj Jarange : राज्यात शंभर टक्के परिवर्तन होणार, जरांगेंकडून सर्व पत्ते ओपन

मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवण्याची घोषणा केल्याने सर्वच पक्ष धास्तावले. ज्या ठिकाणी उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार देणार...

Jitendra Awhad : मुंब्रामध्ये नजीम मुल्ला देणार जितेंद्र आव्हाडांना आव्हान

हाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 29 ऑक्टॉबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज आणि उद्या...

Ajit Pawar : आता निर्णय…; अजितदादांनी दिले बारामतीच्या निकालाचे संकेत

लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या...

Mahavikas Aghadi : आघाडीच्या पाच मतदारसंघात दोन एबी फॉर्म; ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत होणार?

विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस म्हणजेच 29 ऑक्टोबर शेवटची तारीख असतानाही अनेक मतदारसंघांमधील जागावाटपावरुन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ...

Chandrakant Patil : चंद्रकांतदादांचं टेन्शन मिटलं; कोथरूडमधून बालवडकरांनी माघार

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या आमोल बालवडकरांनी अखेर विधानसभेच्या रणांगणातून माघार घेतली आहे. बालवडकरांच्या माघारीमुळे चंद्रकांतदादा पाटलांचे टेन्शन पूर्णपणे...

Amit Thackeray : माहिम मतदारसंघातून सरवणकर अर्ज मागं घेणार का?, अमित ठाकरे म्हणाले

माहिम विधानसभा मतदारसंघात कोण अर्ज मागं घेणार याबद्दल मला काही कल्पना नाही. मी लोकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे माझं काम मी करणार आहे. दरम्यान, तुम्हाला...

Nana Patole : उमदेवार यादीत राऊत म्हणाले टायपिंग मिस्टेक, त्यावर नाना म्हणाले

महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी जाहीर होताना दिसत आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सोलापूर दक्षिण जागेवरून जोरदार वाद झाला होता....

Sharad Pawar : बारामती नव्या नेतृत्वाचा स्वीकार करेल; शरद पवारांना विश्वास

बारामती विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीकडून शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता,...

Yugendra Pawar : बारामतीत अजित पवारांचं आव्हान वाटत का? युगेंद्र पवार म्हणाले

लोकसभेला राज्यभर नाही (Yugendra Pawar) तर देशभरात जो मतदारसंघ गाजला तो बारामती मतदारसंघ विधानसभेतही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. लोकसभेला नणंद-भावजयी असा सामना झाला तर...

Sujay Vikhe allegation : मला मारण्यासाठी थोरातांनीच हे सर्व कटकारस्थान रचले; सुजय विखेंचा गंभीर आरोप

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सुजय विखे (Sujay Vikhe allegation) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील संघर्ष पेटलेला आहे. फक्त कुटूब आहे असे म्हणून चालत...

Recent articles

spot_img