5.3 C
New York

Tag: mumbaioutlook

Eknath Shinde : ‘मेरी आवाज सुनो’ एवढंच..,; CM शिंदेंकडून ठाकरेंवर नॉनस्टॉप हल्लाबोल

पूर्वीच सरकार बहिरं होतं, फक्त मेरी आवाज सुनो एवढंच माहित होतं, घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Bank Merger : बँकांचे होणार विलीनीकरण; काय आहे सरकारचा प्लॅन?

सरकारची नजर आता प्रादेशिक ग्रामीण बँकांवर (Bank Merger) आहे. देशात सध्या 43 ग्रामीण बँका आहेत. सरकारला त्यांची संख्या 28 पर्यंत कमी करायची आहे. काही...

Uddhav Thackeray : कोल्हापुरातून उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदी शाहांवर निशाणा

कोल्हापूरच्या आदमापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. इथलं पाणी अदानींना विकलं...

Sharad Pawar : आता कुठे तरी थांबलं पाहिजे; नातवाच्या ‘स्वाभिमान’ सभेत पवारांचे निवृत्तीचे संकेत

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत काल संपली त्यानंतर आजपासून उमेदवारांच्या जाहीर प्रचाराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...

Maharashtra New DGP : संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक

रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवल्यानंतर संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती (Maharashtra New DGP) करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने...

Heena Gavit : नंदूरबारमध्ये भाजपला धक्का! माजी खासदार हिना गावितांचा पक्षाला रामराम

विधानसभा निवडणुकीत काल अर्ज माघारीची मुदत संपली. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र काही मतदारसंघात बंडखोरी झालीच आहे. या बंडखोरांचा फटका महायुती आणि महाविकास...

Assembly Election : जुन्नर विधानसभेसाठी एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

ओतूर,प्रतिनिधी:दि.४ नोव्हेंबर ( रमेश तांबे ) जुन्नर विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक (Assembly Election) निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे व सहायक निवडणूक अधिकारी डॉ सुनील शेळके यांनी अर्ज...

Dilip Walse Patil : अवसरीला मेडिकल कॉलेज सुरू करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा

अवसरी ग्रामस्थांनी जागा दिल्यास मेडिकल कॉलेज चालू करण्याचा माझा मानस आहे असे आश्वासन देत मोठी घोषणा सहकार मंत्री व महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील...

Sharad Pawar : पुढची तयारी म्हणून युगेंद्र, काय म्हणाले शरद पवार?

युगेंद्र पवार यांनी बारामती इथं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांचं शिक्षण बाहेर देशात झालं. त्यामुळे त्यांच्याकडे पाहिलं तर ते उच्च शिक्षित आहेत. ते ज्यावेळी पुन्हा...

Supreme Court : प्रत्येक खासगी मालमत्तेवर सरकारचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

घटनेच्या कलम ३९(बी) नुसार समाजाच्या नावावर व्यक्ती किंवा समुदायाची खाजगी मालमत्ता सरकार ताब्यात घेऊ शकते का? या महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपला...

US Elections 2024 : EVM की बॅलेट..अमेरिकेत मतदान होते तरी कसे? जाणून घ्या

आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान (US Elections 2024) होत आहे. मतदार त्यांच्या पसंतीच्या उमेदवारासाठी मतदान करतील. परंतु येथे मतदानासाठी भारताप्रमाणे ईव्हीएम नाही तर बॅलेट...

Devendra Fadnavis : काँग्रेस पक्षाने संविधानाचा सर्वाधिक अनादर केला, फडणवीसांची टीका

जनतेचा प्रचंड प्रतिसाद मला मिळत आहे, तसेच माझ्या मतदारसंघामध्ये माझा मतदार मला निवडून देईल, असा मला विश्वास आहे. माझ्या लाडक्या बहिणी मला नक्कीच मतदान...

Recent articles

spot_img