धनंजय मुंडे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा (Dhananjay Munde Resignation) सुपूर्द केला. राजीनामा स्वीकारल्याचे फडणवीसांना जाहीरही केले. यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) टीकेची झोड उठवली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनीही...
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवर येताच एकच खळबळ उडाली. उभा-आडवा महाराष्ट्र पेटून उठला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 84 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा...