प्रत्येक दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नवनवीन मुद्दे समोर येतात. त्यात एक मुद्दा जास्त चर्चिला गेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही मुख्यमंत्री कोण यावरून एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडत नाहीत. या मुद्यावरून दोघांचा एकमेकांवर हल्लाबोल सुरू...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहाटेचा शपथविधी चांगलाच गाजला होता. त्याआधी एका उद्योजकाच्या घरी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती. त्या बैठकीला मी स्वतः शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी उपस्थित...