प्रतिनिधी : रमेश तांबे
ओतूर : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी तोतरबेट शिवारात बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री ठोकळ म्हणाले की, पिंपळवंडी तोतरबेट...