10.9 C
New York

Tag: marathi news

Pune Accident : ‘त्या’ रात्री पोलिसांना कोणत्या मंत्र्याचा फोन?- वंचित

पुणे पुण्यातील पोर्शे कार अपघात (Pune Accident) प्रकरणात आता अनेक नवी नावे समोर येऊ लागली आहेत. अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबांपाठोपाठ पुण्यातील ससून रुग्णालयातील...

Mehboob Shaikh : महायुती सरकारमुळे 37 आयटी कंपन्या राज्याबाहेर

मुंबई महायुती (MahaYuti) सरकारच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी येथील 37 आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीला चालना देणाऱ्या ट्रिपल इंजिन खोके सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस...

Eknath Shinde : लोकसभेच्या निकालानंतर CM शिंदेंच्या खुर्चीला धोका?

यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी अनेक अर्थांनी खास आहे. (Eknath Shinde) राज्यातील बड्या नेत्यांचं आगामी काळातील राजकारण सेट करणारी ही निवडणूक ठरेल असं म्हटलं तरी...

Loksabha Election : लोकसभाच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफ थंडावला

नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) शेवटच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराची तोफा आज थंडावली आहे. 1 मे रोजी होणाऱ्या सातव्या टप्प्या 57 मतदारसंघात निवडणूक पार पडणार...

Jammu Kashmir : भाविकांच्या बसचा भीषण अपघात, 21 जणांचा मृत्यू

देवदर्शनाला जात असताना भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अखनूर येथे झाला आहे. भाविकांनी भरलेली बस थेट 150 फूट...

Vidya Chavan : कामगारांच्या मृत्यूला जबाबदार विकासकाला अटक का नाही?- चव्हाण

मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना, पुणे येथील कार अपघात, डोंबिवली येथील बॉयलर दुर्घटना ताज्या असतानाच 24 मे रोजी भाजपच्या एका आमदाराच्या कन्स्ट्रक्शन साइटवर दोन कामगारांचा...

Manmohan Singh : मनमोहन सिंग यांचे मोदींवर टीकास्त्र

नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) शेवटच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराची तोफा आज थंडावली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात...

Jitendra Awhad : शिक्षणात मनुस्मृती येऊ नये म्हणूनच आव्हाडांचे आंदोलन

मुंबई पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा मनुस्मृतीकडे (Manusmriti) नेण्याचे काम राज्यातील तीन इंजिनचे सरकार करत आहे. महाराष्ट्रात मनुस्मृती जतन होऊ नये, विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये मनुस्मृती येऊ नये,...

Loksabha Election : पाच वर्षांत कुणाची संपत्ती किती वाढली?, जाणून घ्या

देशात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. यंदाची निवडणूक अनेक अर्थानी खास आहे. पीएम मोदी पुन्हा मैदानात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,...

T-20 World Cup : आयपीएलचा ताण ऑस्ट्रेलियन संघाला भोवला – सुभाष हरचेकर

आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट (T-20 World Cup) स्पर्धेचा पहिला सामना केवळ आठ दिवसांवर आला असताना ऑस्ट्रेलियन संघाला (Team Australia) पहिला सराव सामना केवळ नऊ...

Bharat Ratna: ‘भारतरत्न’ नावाच्या पुढे किंवा मागे वापरता येत नाही! कारण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची घोषणा केली. पण तुम्ही भारतरत्नशी संबंधित...

Danka: १९ जुलैला सर्वत्र होणार ‘डंका… हरीनामाचा’…

‘युगे अठ्‌ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’! अशा शब्दांत संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरपूरचा विठुराया..!! दरवर्षी पहिल्या...

Recent articles

spot_img