दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंधूर (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आले आहे. या मोठ्या धक्क्यानंतर...
आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यांसह आलेल्या या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली असून...