विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेली महायूतीतील धूसफूस अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर...
महायुती (Mahayuti) सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप. या दोन घडामोडी प्रचंड नाराजीच्या ठरल्या. काहींनी दबक्या आवाजात तर काहींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. यानंतर आता...
राज्याच्या विधानसभा निवडणूकीत ( Maharashtra Assembly Election) महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला (Mahayuti) मोठ्याप्रमाणात मतं दिली होती, मात्र प्राप्त माहितीनुसार त्याच महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिनाच्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ तारखेला पार पडला. त्यात ३९ मंत्र्यांची वर्णी लागली.मंत्रीमंडळ विस्तारांनंतर २१ तारखेला नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर झाले....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या सरकारनं विधानसभेत 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूर केल्यात. यातील 1400 कोटी रुपयांची...
१५ डिसेंबरला राज्याच्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion)पार पडला. त्यात ३९ मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या सरकारमध्ये स्थान मिळालं. मात्र यात महायुतीच्या...
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यात लाडक्या बहिणींचा (Ladaki Bahin Yojana) मोठा वाटा असल्याचं मत देखील राजकीय विश्लेषकांनी...
महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर अडून बसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासही फारसे...
विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Politics) लागल्यावर एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे नवं सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. राज्यात...
महायुतीचे (Mahayuti) नवे सरकार महाराष्ट्रात 5 डिसेंबरला सत्तेवर आले आहे. निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर आता मंत्रिमंडल विस्ताराचे वेध महायुतीच्या नेत्यांना लागले आहे....
राज्याच्या राजकारणात २९ महिन्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडून पुन्हा भाजपकडे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि अजित...
आज महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) होणार आहे. नव्या सरकारमध्ये देखील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र...