मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (Devendra Fadnavis) सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये शिक्षण विभागाचाही समावेश होता. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शंभर दिवसांच्या आराखड्याचं सादरीकरण केलं. राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यानुसार...
बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. बीड प्रकरणावरुन खासदार संजय राऊत यांनीही अजित पवारांना लक्ष्य करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Sanjay Raut) तसंच, बीड प्रकरणात मुख्य आरोपीला सोडून इतर कोणालाही सोडणार...